✳ VISHAL MULTISERVISES JAMWADI : नोकरीनामा ✳
☑ *एलआयसी मध्ये सहायक प्रशासकीय अधिकारी पदाच्या ३०० जागा*
✍ पद : सहायक प्रशासकीय अधिकारी (सामान्य)
✍ पदसंख्या : एकूण ३०० जागा
✍ वेतन श्रेणी : रु. ५३,६००-१,०२,०९०/- अधिक भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण, इतर
➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७००/- मागासवर्गीय : रु. ८५/-
✈ परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई / ठाणे / नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, इतर
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ जानेवारी २०२३
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
🥰👉🏻Instagram link -
I'm on Instagram as @vishal.multi.services. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=1m8in8pi7hs5o&utm_content=piw9ty4
🥰👉🏻Telegram link -
https://t.me/+PGxL7KAWIVJkNDVl
No comments: