E Mudra Loan प्रधानमंत्री मुद्रा लोन
आता मिळवा 5 दिवसामध्ये कर्ज.
मित्रानो या ब्लॉग मध्ये आपण E Mudra Loan या विषयी माहिती पाहणार आहोत त्यामध्ये कसा अर्ज करायचा किती रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते कोणकोणते कागदपत्रे लागतात 2अशा सर्व बाबींबद्दल आपण माहिती पाहणार आहोत .
प्रधानमंत्री मुद्रा लोन,( E- Mudra Loan)अंतर्गत मिळणार 5 दिवसात कर्ज.
सध्या भारतात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, नौकर्या कमी असल्यामुळे सुशिक्षित लोकांना आणि छोट्या व्यावसाइकाना काहीतरी रोजगार मिळावा , या दृष्टीकोनातुन व्यवसाय टाकण्यासाठी रु 10 हजार पासून 10 लाखा पर्यंतचे कर्ज SBI मार्फत प्रधानमंत्री मुद्रा योजना या अंतर्गत वाटप होत आहे.
अवघया 5 मिनिटांमध्ये ऑनलाईन फॉर्म भरून फक्त 5 ते 6 दिवसामध्ये आपल्या बँकेच्या खात्यामधे जमा होणार आहे. यामुळे गरीब ,वंचीत लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
कमी कागदपत्रांचा वापर करून या योजनेचा फायदा हा लवकर मिळत आहे. केन्द्र सरकारच्या या योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगार गरीबाना खूप फायदा होणार आहे. “mudra loan”यामध्ये जे काही कर्ज वीतरित होणार आहे, त्यात कमी व्याजदर लागणार आहे. ‘Pradhanmantri Mudra yojna’
E Mudra lone याच लोकांना मिळेल.
- जो व्यक्ती अर्ज करत आहे त्याच्याकडे छोटा व्यवसाय असणे आवश्यक आहे.
- अर्जदारचे बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे.
- ज्यांना 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज हवे आहे अशांना बँकेत भेट देणे गरजेचे असेल.
- तुम्ही या योजनेला अर्ज करून 10 लाखा पर्यंत कर्ज मिळउ शकता.
- कर्जाची मुदत ही पुढील 5 वर्ष असेल.
प्रधानमंत्री मुद्रा लोन,( E- Mudra Lone)अंतर्गत मिळणार फक्त 5 दिवसात कर्ज.
Mudra Lone चे जर लॉन्ग फॉर्म पाहिले तर Micro Units Development and refinance Agency (Mudra) असे होते. हि योजना छोट्या कामगार वर्गाला फायदा व्हावा या साठी तयार करण्यात आली आहे.
??????????
???. येथे ऑनलाईन फॉर्म भरा ????
हा फॉर्म तुम्ही वरील लिंक ला क्लीक करून भरू शकता .
जर तुम्हाला E Mudra Lone चा फॉर्म हा ऑफलाईन भरायचा असल्यास खाली फॉर्म दिलेले आहे त्या link ला क्लीक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि तो फॉर्म व्यवस्थित भरून खाली दिलेले कागदपत्र त्यासोबत जोडून बँकेत अर्ज जमा करू शकता.
??
??येथे फॉर्म डाउनलोड करा क्लीक करा??
जर तुमचे सर्व कागदपत्रे हे खरे असतील तर तुम्हाला लगेच एका आठवड्यात लोणचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.
SBI ( E Mudra Loan ) यासाठी फॉर्म भरायचा असल्यास खालील कागदपत्रे लागतात.
1) आधारकार्ड
2) ग्रामपंचायतीचा रहिवाशी किंवा तहसील रहिवासी.
3) बँकेचे मागील स्टेटमेन्ट .
4) पासपोर्ट फोटो .
5) पॅन कार्ड .
6) बँक पासबुक
7) जि एस टी आय डी नंबर .
8) तुम्ही जो व्यवसाय करता त्याचे ओळखपत्र.
वरील सर्व कागदपत्रे तुमच्या कडे असणे आवश्यक आहे.
कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा फायदा मिळू शकतो.
……
SBI Personal Loan क्लिक करा…...
No comments: