Full Width CSS

☑ *एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहीर*


 ☑ *एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहीर*

✍ पद : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३

  • सहायक कक्ष अधिकारी - ७८ जागा
  • राज्य कार निरीक्षक - १५९ जागा
  • पोलीस उप निरीक्षक - ३७४ जागा
  • दुय्यम निबंधक (श्रेणी-१) मुद्रांक विभाग - ४९ जागा
  • दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - ०६ जागा
  • तांत्रिक सहाय्यक - ०१ जागा
  • कर सहायक - ४८६ जागा
  • लिपिक - टंकलेखक - ७०३४ जागा

✍ पदसंख्या : एकूण ८१६९ जागा

✍ वेतन श्रेणी : एस - ०६, ०८, १०, १२ आणि १४ प्रमाणे

✔ शैक्षणिक पात्रता : पदवी, किंवा पदवी समकक्ष, टंकलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल ३१/३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४/- मागासवर्गीय : रु. २९४/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हाकेंद्रावर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २५ जानेवारी २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ फेब्रुवारी २०२३ 

*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

☑ *एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहीर* ☑ *एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहीर* Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.