Atikraman Zameen Milava Shasan Nirnayanusar | अतिक्रमण जमीन मिळवा शासन निर्णयानुसार
जमीन नावावर करण्याचे आदेश तहसीलदार तलाठ्यांना देतात. तलाठी त्यांची जमीन त्यांच्या नावावर देतात तुमच्या नावावर जमीन रेकॉर्ड जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर जमीन करायचे असेल तर, त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण शासनाने मुद्रांक शुल्क माफ केल्याने जमिन नावावर करण्यासाठी केवळ शंभर रुपये भरावे लागणार आहेत. आणि ही पद्धत सुद्धा सोपी झाली आहे. Atikraman Zameen Milava Shasan Nirnayanusar | अतिक्रमण जमीन मिळवा शासन निर्णयानुसार
अतिक्रमण जमीन मिळवा शासन निर्णयानुसार
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 10, 2023
Rating:
No comments: