महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बाजारभावाची माहिती शेतकरी घर बसल्या मिळऊ शकतो. त्याकरिता बाजारभाव ॲप विकसित केले गेले आहे. शेतकऱ्यांची बरेचदा पिकांच्या बाबतीत फसवणूक होते. आणि ही फसवणूक व्यापारी किंवा ठेकेदारांकडून होत असते. तरी फसवणूक टाळण्यासाठी आता सरकारने नवीन तयार केले आहे. शेतीमाल बाजार भाव असे सर्च करून रोजचे भाव पाहिले तर फसवणूक होणार नाही. शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकाला काय भाव चालू आहे याची माहिती नसते. ही माहिती मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना कोठेही जाण्याची गरज नाही पिकांच्या भावा विषयी घरबसल्या शेतकरी माहिती पाहू शकतो ते तो त्यातून आपल्या पिकांचा अंदाज बांधू शकतो आणि पीक कोणतं घ्यायचं हे देखील ठरवू शकतो. बाजारभावाचे चढ-उतार आकडे बाजार भाव कोठे राहतो हे लक्षात घेऊन शेतकरी पुढील वर्षासाठी किंवा पुढील पिकांसाठी त्याचे नियोजन करू शकतो. पिकांचे बाजार भाव मोबाईल मध्ये पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या क्रोम नावाच्या एक ब्राउझर ओपन करून घ्या. हे ब्राउझर उपलब्ध नसेल तर प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून घ्या. तिथे बाजार भाव असं बोलले तर त्यामध्ये येऊन जाईल. हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ॲग्रोवन नावाची एक ऑफिसियल वेबसाईट पाहायला मिळेल. बाजारभाव वेगवेगळ्या जिल्ह्यातील बाजार भाव तुमच्यासमोर येतील तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा बाजारभाव पाहायचा आहे तो तुम्ही घरबसल्या पाहू शकता. जिल्ह्यावर टच करा. त्यानंतर तुम्हाला एका शेतमाल म्हणून ऑप्शन येणार त्यामध्ये शेतमालाला कोणत्या वस्तूंचा किती भाव आहे हे कळेल.
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
आता बाजारभाव पाहता येतील मोबाईल वरती
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 08, 2023
Rating:
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 08, 2023
Rating:


No comments: