Full Width CSS

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना






 राजे यशवंतराव होळकर महामेष योजना -

महाराष्ट्र राज्यात पूर्वी मेंढ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कालांतराने ती कमी होत चालली आहे. याला अनेक कारणे असली, तरी राज्यात होणारी ही घट थांबविण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे यासाठी उपाययोजना राबविल्या जातात. यापैकीच मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळाकडून राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविली जाते.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राजे यशवंतराव होळकर महामेष योजना Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.