- Bank Loan : प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते की स्वतःचे घर, गाडी-बंगला असावा.मोठे आर्थिक व्यवहार Financial transactions करण्यासाठी जसे की प्रॉपर्टी property खरेदी करणे, गाडी घेणे यासाठी मोठ्या रकमेची गरज असते.
आज नाहीतर उद्या प्रत्येकाला लोन घ्यायचे आहे Loan For Home And Business. कुणाला गाडी Car Loan घ्यायची आहे तर कुणाला घर घ्यायचे आहे. असे व्यवहार करताना सर्व रक्कम आपण कॅश Cash Deposit भरत नाही. यासाठी नक्कीच आपल्याला लोन काढावे लागते.
कुठलेही लोन घेण्यासाठी आपले सिबिल स्कोर CIBIL score चांगले असावे लागते. सिबिल स्कोर चांगले असेल तर आपल्या कर्ज फेडण्याच्या ऐपतीप्रमाणे कुठलीही बँक सहज कर्ज उपलब्ध करून देते. Bank Loan Eligibility
तुम्ही बँक लोन साठी पात्र आहात का
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 07, 2023
Rating:
No comments: