Full Width CSS

शेतीकर्ज घेताना काय काळजी घ्यायला हवी


 शेतीकर्ज घेताना काय काळजी घ्यायला हवी

▪ शक्य झाले तेवढे नामांकित बॅंकांकडुनच किंवा सहकारी सोसायटीकडुनच कर्ज घ्यायला हवे. ▪ शक्यतो एकाच बॅंकेकडुन कर्जव्यवहार करावे आणि बॅंकेच्या शिफारशी एवढेच कर्ज घ्यावे . ▪ कर्ज घेत असतांना सातबारात नावे असणा-या सर्व व्यक्तींची संमती घ्यावी त्याशिवाय कोणतेही कर्ज घेऊ नये.
शेतीकर्ज घेताना काय काळजी घ्यायला हवी शेतीकर्ज घेताना काय काळजी घ्यायला हवी Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 14, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.