मस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या पीएम कुसुम या योजनेच्या अंतर्गत देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत असते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांना जल संजीवनी देणारी तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने वरदान ठरणारी महत्त्वाची योजना म्हणजे पीएम कुसुम योजना होय. याच पीएम कुसुम योजनेची राज्यातील सर्व जिल्ह्यांची लाभार्थी यादी तसेच अपात्र शेतकऱ्यांची नवीन Pm Kusum Solar List 2023 Maharashtra जाहीर झालेली आहे.
सोलार पंप यादी जाहीर
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 07, 2023
Rating:
No comments: