Full Width CSS

आंब्याला हमीभाव

 



💸 आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.


आंबा उत्पादकांना हमीभाव देण्याबरोबरच विविध मागण्या या बोर्डाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी बोर्डाच्या माध्यमातून नेमण्यात येणाऱ्या समितीवर 2 बागायतदार प्रतिनिधी नेमण्यात येणार असल्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.

आंब्याला हमीभाव  आंब्याला हमीभाव Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.