☑ *युपीएससी मध्ये भारतीय वन सेवा परीक्षा २०२३ जाहीर*
✍ पद : भारतीय वन सेवा परीक्षा २०२३
✍ पदसंख्या : एकूण १५० जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार विविध लेवल प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित कृषि तत्सम पदवी उत्तीर्ण, इतर
➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३२ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, पणजी, इतर
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ फेब्रुवारी २०२३
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 08, 2023
Rating:


No comments: