Full Width CSS

food licence

FSSAI फूड परवाना/नोंदणी
ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे.

FSSAI नोंदणी (अन्न परवाना) काय आहे?
FSSAI - भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे.
FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. एक 14 अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पैकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

FSSAI नोंदणी/परवाना कोणासाठी आवश्यक आहे ?
1.डेअरी युनिट  
2.तेल प्रोसेसिंग युनिट 
3.कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट  
4.Relabellers आणि Repackers   
5.प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट
6.स्टोरेज यूनिट
7.घाऊक विक्रेता,किरकोळ विक्रेता,वितरक,पुरवठादार
8.ढाबा,खानावळ,क्लब/कँटीन,
9.अन्न कॅटरिंग,
10.हॉटेल,उपहारगृह Restaurant
11.खाद्यपदार्थ दुध वाहतुक
12.Marketer
13.फेरीवाला 
14.निर्यातकार आणि आयातकार
15.Ecommerce / Online Food Delivery 
16. फास्ट फूड,चायनीज सेंटर

FSSAI नोंदणी/परवाना प्रकार
FSSAI नोंदणी
 -ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना fssai नोंदणी आवश्यक
FSSAI State License 
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आणि 20 कोटीपर्यंत आहे त्यांना fssai state license आवश्यक.
-उत्पादन युनिट दररोज 2 टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50000 लिटर, 
3 स्टार तारांकित हॉटेल्स आणि वरील, repackers आणि relebelling युनिट, क्लब उपाहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
FSSAI Central License
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना fssai central license आवश्यक
-निर्यातकार आणि आयातकार आणि Ecommerce यांना FSSAI Central License
FSSAI नोंदणी परवाना साठी आवश्यक कागदपत्रे
Basic नोंदणी प्रमाणपत्र
  1.आधार कार्ड/पॅन कार्ड
   2.पासपोर्ट साईज फोटो 
   3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट 

FSSAI State/Central License 
   1.आधार कार्ड/पॅन कार्ड
   2.पासपोर्ट साईज फोटो 
   3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट 
   4. पाणी तपासणी अहवाल (for Manufacturer and Hotel Restaurant )
   5.अन्न वर्ग यादी,उपकरणे यादी, यूनिटचा फोटो
   6.ब्लू प्रिंट (For Manufacturer processor only)
   7.ईतर (व्यवसायानुसार)

FSSAI नोंदणी परवाना वैधता
1 ते 5 वर्षासाठी अर्ज करु शकता. त्यानंतर नुतनीकरण करणे.

FSSAI नुतनीकरण
FSSAI फूड लायसन्सच्या उशीरा नूतनीकरणाची फी टाळण्यासाठी परवान्याची मुदत संपण्यापूर्वी 30 दिवस आधी तुम्ही FSSAI नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मुदत संपण्याच्या 30 दिवस आधी नूतनीकरण केले नाही तर मुदतीच्या संपण्याच्या दिवसापर्यंत ₹100 दर दिवस दंड म्हणून भरावे लागतात.
मुदत संपल्यानंतर FSSAI नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करता येत नाही
मुदत संपल्यानंतर फुड लायसन्स साठी नवीन अर्ज करावा लागतो याची नोंद घ्यावी.
FSSAI परवाना फायदे काय आहेत?
1.अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात
2.ग्राहक जागरूकता निर्माण
3.आपण FSSAI लोगो ग्राहकांना आपापसांत एक सदिच्छा तयार करू शकता
4.अन्न सुरक्षा सुविधा
5.संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार आहे.
6.व्यवसाय विस्तार एक मोठी संधी


🎯 *विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र*

*रोजच्या रोज नवीन अपडेट साठी आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये सामील करा 9637650051
🎯👉 *सरकारी योजना, विविध माहिती, स्पर्धा परीक्षा, नोकर भरती, इत्यादी माहितीसाठी, आजच ग्रुप मध्ये सामील व्हा !*

*व्हॉटसप लिंक*
👉 🪀 
https://chat.whatsapp.com/KnyOCrDPXPv3wcHGkDhtOo
❇️ *विशाल मल्टीसर्विसेस ,* एक विश्वसनीय केंद्र. ❇️🌹
====================
=====
💁‍♀️ आमच्या निवडक सेवा खालील प्रमाणे.👇🏻

1. ई श्रम योजना
2. नॅशनल पेन्शन योजना
3. अटल पेन्शन योजना
4. जीवन प्रमाणपत्र
5. डिजीटल 7/12 and 8 अ
6. नविन पॅन कार्ड
7. पॅन कार्ड दुरुस्ती
8. आधार कार्ड दुरुस्ती
9. जॉब रजिस्ट्रेशन.
10. पासपोर्ट
11. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक
12. एटीएम withdrawal
13. स्पीड पोस्ट सर्विस
14. RTO license
15. Credit card bill payment
16. Credit card withdrawal
17. मिनी स्टेटमेंट
18. HDFC Credit card application
19. Electricity bill
20. रकम काढणे.
21. रेल्वे तिकीट बुकिंग
22. मतदान नोंदणी
23. उद्योग आधार MSME
24. सिबिल स्कोर.
25. Account opening
26. मनी ट्रान्स्फर
27. पीक विमा भरणे.
28. वाहन विमा.
29. विमा हप्ते भरणे.
30. मोबाईल नंबर पोर्ट.
तसेच 550+ सेवा आम्ही आपल्याला देण्यासाठी तत्पर आहोत.
( आपण कोठे ही असो आम्ही आपल्याला सेवा देण्यास तत्पर आहोत 🇮🇳👏)
==========================
 ❇️ *सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील*
==========================
रोजच्या रोज नवीन अपडेट साठी आमचा नं आपल्या ग्रुप मध्ये सामील करा 9637650051 किंवा आमच्या व्हाटसअप ग्रुप जॉईन साठी या लिंक वर क्लिक करा :https://chat.whatsapp.com/KnyOCrDPXPv3wcHGkDhtOo
*अधिक माहितीसाठी संपर्क साधा*
 👉 *विशाल मल्टीसर्विसेस*
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
वेळ - सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ.
( कृपया आपण कॉल करण्याऐवजी मॅसेज केले तरी चालेल)
•┈┈┈┈┈••✦✿✦••✦✿✦••┈┈┈┈┈• 
🙏ही माहिती आपल्या मित्र परिवाराला पण पाठवा जेणे करून त्यांना ही काही सेवेचा लाभ घेता येईल
http://vishalmultiservises.blogspot.com/2023/02/blog-post_77.html
food licence food licence Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 09, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.