Full Width CSS

Grampanchayat New Salary : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढले, सरकारने किती घेतला निर्णय

 मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींच्या नवीन वेतनासंबंधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध केला आहे.म्हणूनच ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पगार किती रुपयांनी वाढले, (ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पगार) खाली या पोस्टमध्ये दिले आहेत.

ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 61 अन्वये ग्रामपंचायतींना वेतन निश्चित करण्याचे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता किमान वेतन दर लागू करण्यात आला आहे.या संबंधित तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्यांचे वेतन

नमस्कार, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे की राज्य सरकारने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. अधिकृत शासन निर्णय आला आहे.

आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची माहिती दिली आहे. आता तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता की किती पगार वाढला आहे. ते अधिकृत आहे.शासन निर्णय खाली देत ​​आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत 1948 च्या तरतुदीनुसार,

महाराष्ट्र राज्याची स्थानिक स्वराज्य संस्था शासनाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार ज्या कामांमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत त्या कामांसाठी किमान वेतन दर घोषित करते. *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

Grampanchayat New Salary : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढले, सरकारने किती घेतला निर्णय Grampanchayat New Salary : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढले, सरकारने किती घेतला निर्णय Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 07, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.