Full Width CSS

दि लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरती 2023

 




लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड [Latur Urban Co-op Bank Limited] मध्ये विविध पदांच्या 15 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 15 जागा

Latur Urban Co-op Bank Limited Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1शाखाधिकारी / Branch Officer03
2वरिष्ठ अधिकारी / Senior Officer02
3लिपिक / Clerk10

Eligibility Criteria For Latur Urban Co-op Bank Limited

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
1बी.कॉम / एम.कॉम / एमबीए / http://सीए / ICWA/CAIIB नागरी सहकारी बँकेतील शाखाधिकारी पदाचा 05 वर्षांचा अनुभव, तसेच कर्जे, वसुली व बँकिंगमधील अनुभव आवश्यक, डिजिटल बँकिंग व संगणक ज्ञान आवश्यक40 वर्षापर्यंत
2बी.कॉम / एम.कॉम / एमबीए / सीए / ICWA/CAIIB नागरी सहकारी बँकेतील शाखाधिकारी पदाचा 05 वर्षांचा अनुभव, तसेच कर्जे, वसुली व बँकिंगमधील अनुभव आवश्यक, डिजिटल बँकिंग व संगणक ज्ञान आवश्यक.35 वर्षापर्यंत
3बी.कॉम / http://एम.कॉम/ बीए / बीसीए / एमसीए / बी.एस्सी / बीसीएस नागरी सहकारी बँकेतील शाखाधिकारी पदाचा 05 वर्षांचा अनुभव, तसेच कर्जे, वसुली व बँकिंगमधील अनुभव आवश्यक, डिजिटल बँकिंग व संगणक ज्ञान आवश्यक.-

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : लातूरसांगलीपुणेअहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

E-Mail ID : hrms@laturbank.co.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.laturbank.co.in

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र

(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱

मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

दि लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरती 2023 दि लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.