Full Width CSS

[Bank Of Baroda] बँक ऑफ बडोदा भरती 2023


 

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये संपादन अधिकारी पदांच्या 500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 500 जागा

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Bank Of Baroda Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
संपादन अधिकारी / Acquisition Officers01) कोणत्याही शाखेतील पदवी  02) 01 वर्ष अनुभव500

Eligibility Criteria For Bank Of Baroda

वयाची अट : 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 600/- रुपये [SC/ST/PWD/महिला - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofbaroda.in

How to Apply For Bank Of Baroda Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://smepaisa.bankofbaroda.co.in या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofbaroda.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
[Bank Of Baroda] बँक ऑफ बडोदा भरती 2023 [Bank Of Baroda] बँक ऑफ बडोदा भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.