Full Width CSS

[Bank of India] बँक ऑफ इंडिया भरती 2023 [मुदतवाढ]

 



जाहिरात दिनांक: 11/02/23

बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईनअर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2023 19 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 500 जागा

Bank of India Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1क्रेडिट अधिकारी (जीबीओ) / Credit Officer (GBO)350
2आयटी अधिकारी (एसपीएल) IT Officer (SPL)150

Eligibility Criteria For Bank of India

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
1कोणत्याही शाखेतील पदवी.
2बी.ई./ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level

वयाची अट : 01 फेब्रुवारी 2023 रोजी 20 ते 29 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 850/- रुपये [SC/ST/PWD - 175/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofindia.co.in

How to Apply For Bank of India Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/boipojan23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  25 फेब्रुवारी 2023  19 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bankofindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
[Bank of India] बँक ऑफ इंडिया भरती 2023 [मुदतवाढ] [Bank of India] बँक ऑफ इंडिया भरती 2023 [मुदतवाढ] Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.