Full Width CSS

(IOCL) इंडियन ऑइल मध्ये 106 जागांची भरती.

 



IOCL Recruitment 2023

Indian Oil Corporation Limited, IOCL Recruitment 2023 (Indian Oil Bharti 2023) for 106 Executive Level L1 & Executive Level L2 Posts.  www.majhinaukari.online/iocl-recruitment 

जाहिरात क्र.: RD/FTE-2023

Total: 106 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1एक्झिक्युटिव लेवल L196
2एक्झिक्युटिव लेवल L210
Total106

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: किमान 50% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी+ किमान 05 वर्षे अनुभव किंवा  किमान 50% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा+ किमान 10 वर्षे अनुभव [SC/ST: 40%]
  2. पद क्र.2: किमान 50% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी+किमान 10 वर्षे अनुभव किंवा किमान 50% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा+किमान 15 वर्षे अनुभव [SC/ST: 40%]

वयोमर्यादा: 22 मार्च 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत

शुल्क: General/OBC/EWS: ₹300/-   [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण भारत

sbi mudra loan


WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Online अर्ज करण्या साठीची शेवट तारीख: 22 मार्च 2023 (05:00 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्या साठीची शेवट तारीख: 06 एप्रिल 2023

अर्ज पोस्टाने पाठविण्या साठीचा पत्ता: The Advertiser, Post Box No.3096, Head Post Office, Lodhi Road, New Delhi 110003

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

(IOCL) इंडियन ऑइल मध्ये 106 जागांची भरती. (IOCL) इंडियन ऑइल मध्ये 106 जागांची भरती. Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 11, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.