Full Width CSS

[ITI Nanded] औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड भरती 2023

 



जाहिरात दिनांक: 03/03/23

औद्योगिक प्रशिक्षण संस्था [Industrial Training Institute Nanded] नांदेड येथे प्रशिक्षण समुपदेशन आणि प्लेसमेंट अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे. मुलाखत दिनांक 10 मार्च 2023 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

एकूण: 01 जागा

ITI Nanded Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
प्रशिक्षण समुपदेशन आणि प्लेसमेंट अधिकारी / Training Counseling & Placement Officer01) अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी / पदविका धारक संबंधित क्षेत्रातील 02) अनुभव- पदवि धारकासाठी 2 वर्ष, पदविका धारकासाठी 3 वर्ष (प्रशिक्षण समुपदेशन आणि प्लेसमेंट) क्षेत्रातील अनुभव धारकास प्राधान्य राहिल.)01

Eligibility Criteria For ITI Nanded

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड.

मुलाखतीचे ठिकाण : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nanded.gov.in

How to Apply For ITI Nanded Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nanded.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[ITI Nanded] औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड भरती 2023 [ITI Nanded] औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.