Full Width CSS

[Mahaforest] महाराष्ट्र वन विभाग भरती 2023[Mahaforest] महाराष्ट्र वन विभाग भरती 2023

 


वन विभाग [Van Vibhag Nagpur] नागपूर येथे लेखापाल (गट क) पदांच्या 127 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

एकूण: 127 जागा

Lekhapal Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
लेखापाल (गट क) / Accountant (Group C)01) उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे. अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 02) 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.127

Eligibility Criteria For Lekhapal

वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 29,000/- रुपये ते 92,300/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahaforest.gov.in

How to Apply For Lekhapal Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mahaforest.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092



  • .
[Mahaforest] महाराष्ट्र वन विभाग भरती 2023[Mahaforest] महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 [Mahaforest] महाराष्ट्र वन विभाग भरती 2023[Mahaforest] महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.