Full Width CSS

[MUHS] महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान भरती 2023

 


महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान [Maharashtra University Of Health Sciences] अकोला येथे विविध पदांच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

एकूण: 20 जागा

MUHS Akola RecruitmentDetails:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1प्राचार्य / Principal01
2प्राध्यापक / Professor10
3वाचक / Reader02
4व्याख्याता / Lecturer07

Eligibility Criteria For MUHS Akola

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
101) होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता 02) अनुभव
201) होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता  02) 03 वर्षे अनुभव
301) होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता  02) 04 वर्षे अनुभव
401) होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता  02) 04 वर्षे अनुभव

वयाची अट : 64 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The President, at Homoeopathic Education Society’s, HOMOEOPATHIC MEDICAL COLLEGE, Akot Road, Akola - 444 001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.muhs.ac.in

How to Apply For MUHS Akola Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.muhs.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[MUHS] महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान भरती 2023 [MUHS] महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.