राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
NHM Latur Recruitment Details:
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक / Senior Treatment Supervisor | 01 |
| 2 | टीबी हेल्थ व्हिजिटर / TB Health Visitor | 01 |
Eligibility Criteria For NHM Latur
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | 01) बॅचलर डिग्री किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स 02) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान 2 महिने) 03) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा |
| 2 | 01) विज्ञानात पदवीधर 02) इंटरमिजिएट (10+2) विज्ञान आणि MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी/ प्रमाणपत्र किंवा आरोग्य शिक्षण/ समुपदेशन मधील उच्च अभ्यासक्रम म्हणून काम करण्याचा अनुभव |
वयाची अट : 43 वर्षापर्यंत.
शुल्क : 150/- रुपये [मागासवर्गीय - 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग कार्यालय , मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , दुसरा मजला, शिवाजी चौक, लातूर - 413512.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zplatur.gov.in
How to Apply For NHM Latur Recruitment 2023 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.zplatur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
March 04, 2023
Rating:
.jpg)


No comments: