Full Width CSS

(CWC) केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती

 


जाहिरात क्र.: CWC/1-Manpower/DR/Rectt/2023/01

Total: 153 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल)18
2असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)05
3अकाउंटंट24
4सुपरिटेंडेंट (जनरल)11
5ज्युनियर टेक्निकल असिस्टंट81
6सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE)02
7ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE)10
8ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)02
Total153

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA  (ii) 03 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  5. पद क्र.5: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
  6. पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  7. पद क्र.7: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
  8. पद क्र.8: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

वयाची अट: 24 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

  • पद क्र.1,ते 4 & 7 & 8: 28 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:General/OBC: ₹1250/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹400/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

(CWC) केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती (CWC) केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on August 26, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.