Full Width CSS

(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती



 Total: 2109 जागा

पदाचे नाव: कृषी सेवक (Krushi Sevak)

अ. क्र.विभाग जागा 
1अमरावती227
2छ. संभाजीनगर196
3कोल्हापूर250
4लातूर170
5नागपूर448
6नाशिक336
7पुणे188
8ठाणे294
Total 2109

शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट: 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल

अधिकृत वेबसाईट: पाहा

अभ्यासक्रम: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Advertisement

Online अर्ज: Apply Online  [Starting: Available Soon]


(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on August 26, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.