Full Width CSS

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 जागांसाठी भरती



 ECIL Recruitment 2024. Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, ECIL Recruitment 2024 (ECIL Bharti 2024) for 1100 Junior Technician (Grade II) Posts.

जाहिरात क्र.: 01/2024

Total: 1100 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव ट्रेड पद संख्या
1ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II)इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक275
इलेक्ट्रिशियन275
फिटर550
Total1100

शैक्षणिक पात्रता: (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर)   (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वय गणकयंत्र: वय मोजा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024  18 जानेवारी 2024 (04:00 PM)

कागदपत्र पडताळणीची तारीख आणि वेळ: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 जागांसाठी भरती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 जागांसाठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on January 18, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.