All India Institute of Medical Sciences, AIIMS Nursing Officer Recruitment 2024
इतर AIIMS भरती | प्रवेशपत्र | निकाल |
जाहिरात क्र.: 28/2024
परीक्षेचे नाव: नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET-6Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
वयाची अट: 17 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मार्च 2024 (05:00 PM)
CBT परीक्षा:
- Stage I: 14 एप्रिल 2024
- Stage II: 05 मे 2024
No comments: