Full Width CSS

(IBPS Clerk Bharti) IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 6128 जागांसाठी मेगा भरती

 


Institute of Banking Personnel Selection - IBPS Clerk Recruitment 2024 - Last Date Extended

IBPS Clerk Bharti 2024. Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2024 (IBPS Clerk Bharti/IBPS Lipik Bharti 2024) for 6128+ Clerk Posts.  (CRP Clerks-XIV)
इतर IBPS भरती IBPS प्रवेशपत्र IBPS निकाल 

जाहिरात क्र.: CRP Clerks-XIV

Total: 6128 जागा

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक6128
Total6128
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2024   28 जुलै 2024
  • PET: 12 ते 17 ऑगस्ट 2024
  • पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
  • मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2024
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
(IBPS Clerk Bharti) IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 6128 जागांसाठी मेगा भरती (IBPS Clerk Bharti) IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 6128 जागांसाठी मेगा भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on July 28, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.