Full Width CSS

कृषी योजना 0 कांदा चाळ योजना अर्ज सुरु, अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे..



 नमस्कार मित्रानो या लेखात आपण ‘कांदा चाळ अनुदान योजना’चा अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे, लभाचे स्वरुप व ऑनलाइन अर्ज कसा कुठे करावा जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यामध्ये कांदा पिकाची लागवड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात नाशिक,अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर,विदर्भात बुलढाणा तर खानदेशात जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते.पावसाळ्यात कांदाचे बचाव व्हावा यासाठी कांदा चाळीची नितांत आवश्यकता असते. आणि त्याकरताच राज्य सरकारकडून कांदा चाळीसाठी विविध योजना राबवल्या जातात आणि त्यावर अनुदान हि दिले जाते.

या योजनेत 5,10,15,20,25 व 50 मे. टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी ५० टक्के किंवा ३५ हजार प्रती मे. टन इतके अनुदान रुपात अर्थसहाय्य दिले जाते.

कांदा चाल अनुदान योजना अटी.

कांदाचाल अनूदानाचे बाधकां विहित आराखडयाप्रमाने असणे आवश्यक.

5,10,15,20,25 व 50 मे. टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी अनुदानाचा लाभ

बाधकांम पुर्ण झाल्यावर विहित नमुन्यात प्रस्थाव संमधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाखल करने.

लाभ घेण्यास शेतकरी पात्र आहेत?

शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असावी.

अर्जदाराच्या स्वतःच्या मालकीची जमीन असावी.

अर्जदाराकडे कांदा साठवणूक केलेली असावी.

अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळी चा लाभ घेतलेला नसावा.

सहकारी विपणन संघशेतकरी महिला गट.

शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था.

नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था.

शेतकरी उत्पादक संघ.

शेतकऱ्यांचा गट

स्वयंसहायता गट.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, जात प्रमाणपत्र (अर्जदार अनुसूचित प्रवर्गातील असल्यास, बँक पासबुकची प्रत (खाते आधारशी लिंक असणे आवश्यक.

यापूर्वी वरिल शेतकरी गट, संस्था कुठल्याच योजनेअंतर्गत कांदाचाळी चा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र
आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र

(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱

मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

कृषी योजना 0 कांदा चाळ योजना अर्ज सुरु, अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे.. कृषी योजना 0 कांदा चाळ योजना अर्ज सुरु, अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे.. Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 13, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.