Full Width CSS

रोज शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे-

 


रोज शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे- 


🔰 शेंगदाणे खाण्यामुळे आरोग्याला 12 जबरदस्त मिळणारे फायदे जाणून घ्या 


🔰 शेंगदाणे खाण्याचे 12 जबरदस्त फायदे. पौष्टीक शेंगदाणे म्हणजे बदामच.... 


🔰 शेंगदाण्याचे फायदे : पचनशक्ती सुधारेल अन् वाढवेल भूक 

भिजलेले शेगदाणे ब्लड सर्कुलेशन कंट्रोल करून शरीराला हार्ट अटैक सोबत अनेक हार्ट प्रोब्लेम पासून वाचवते.

यामध्ये असलेले, कैल्शियम, विटामिन A आणि

प्रोटीन मसल्स टोंड करण्यास मदत करते.

रोज भिजलेले शेंगदाणे खालल्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते. यामुळे तुम्ही डायबिटीजसारख्या आजारा पासून वाचता.

फाइबरयुक्त असलेले शेंगदाणे भिजवून खाण्यामुळे पचन तंत्र चांगले राहते. थंडीत याचे सेवन केल्यामुळे शरीराला आतून गरमी आणि उर्जा मिळते.

पोटेशियम, मैग्नीज, कॉपर, केल्सियम, आयरन.

गुणांनी संपन्न असलेले शेंगदाणे भिजवून रिकाम्या पोटी खाण्यामुळे गैस आणि एसिडीटीच्या समस्या दूर होतात.

थंडी मध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे  सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात.

लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना विटामिन  मिळते ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती चांगली होते.

शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते.

शेंगादाण्यात असलेले तेल ओला खोकला आणि भूक न लागणे या समस्या दूर करते.

रोज मुठ भर शेंगदाणे खाण्यामुळे महिला कैंसरपासून दूर राहतात. कारण यामध्ये असलेले एंटीऑक्सीडेंट, आयरन, नियासिन, फोलेट, कैल्शियम आणि जिंक शरीराला कैंसर सेल्स सोबत लढण्यास मदत करतात.

शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांच्यासाठी पण चांगले असते. हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.

जेवणानंतर जर 50 किंवा 100 ग्राम शेंगदाणे खाल्ले तर बॉडी बनते, भोजन पचते, रक्ताची कमी होत नाही. तसेच यामध्ये प्रोटीन, फैट, फाईबर, खनिज, विटामिन आणि एन्टीऑक्सीडेंट असते

शेंगदाणे खाल्ल्यामुळे शरीराला होतात ’हे’ फायदे

१. शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे हे पोटाचे आजार नष्ट करतात. यांच्या नियमित सेवनाने गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.
२. शेंगदाणे खोकल्यामध्ये उपयुक्त औषधीचे काम करतात. याच्या नियमित सेवनाने पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते.
३. शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले मानले जाते. हे गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.
४. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-6 फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीर आहेत. शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.
५. जेवण झाल्यानंतर 50 किंवा 100 ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली बनते, अन्न पचते आणि रक्ताची कमतरता भासत नाही.
६. आठवड्यातून ५ दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो.
७. शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची मात्रा 7.4 टक्क्यांनी घटते.
८. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते.
९. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात.
१०. दररोज थोडेसे शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.

--------------------------

शेंगदाण्यामध्ये असलेले न्यूट्रीशन-

शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपल्याला भूक कमी लागते, हे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) शेंगदाणे खाल्ले जातात. तर दुसरीकडे शेंगदाण्यामध्ये सॅचुरेटेड फॅट्स आणि कॅलरीज जास्त असल्या तरीही हे खाल्ल्यामुळे आपले वजन वाढत नाही. यासोबतच शेंगदाण्यामध्ये हाय प्रोटीन असते ज्यामुळे मसल्स वाढवायला मदत होते.

शेंगदाण्यामध्ये नॉनव्हेजपेक्षा 1.3% अंड्यांपेक्षा 2.5% आणि फळांपेक्षा आठपट प्रोटीन असते.

रोज शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे-  रोज शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे- Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 13, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.