Full Width CSS

देश विदेश मुलींना मिळणार 1 लाख 43 हजार रुपये मोफत केंद्र सरकारची खास योजना

 ✒️ केंद्र सरकार मुलींसाठी अनेक योजना राबवत असते ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सहज निघतो, अशीच एक योजना म्हणजे लाडली लक्ष्मी योजना, जी मुलीच्या जन्मापासूनच तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलते.सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलीला 1 लाख 43 हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, ही रक्कम पूर्ण दिली जाणार नाही. ही रक्कम तुम्हाला ५ हप्त्यांमध्ये दिली जाईल. 

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र

(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱

मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
देश विदेश मुलींना मिळणार 1 लाख 43 हजार रुपये मोफत केंद्र सरकारची खास योजना देश विदेश मुलींना मिळणार 1 लाख 43 हजार रुपये मोफत केंद्र सरकारची खास योजना Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.