Full Width CSS

RBI Repo Rate : गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार;पहा व्याजदरात किती टक्क्यांनी वाढ झाली

 

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहेभारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. समितीच्या ६ पैकी ४ सदस्यांनी रेपो रेट वाढवण्याच्या निर्णयाच्या बाजुने मतदान केलं. या नव्या वाढीसह आता रेपो रेट ६.५० टक्के  इतका झाला आहे. मे २०२२ पासून आतापर्यंत एकूण सहावेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. ही वाढ २.२५ टक्के इतकी आहे. यानंतर आता गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार आहेत. याची थेट झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

RBI Repo Rate : गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार;पहा व्याजदरात किती टक्क्यांनी वाढ झाली RBI Repo Rate : गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार;पहा व्याजदरात किती टक्क्यांनी वाढ झाली Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.