Full Width CSS

नविन वर्षात के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता

 केंद्र शासनाकडून राबवली जाणारी पीएम किसान सम्मान निधि योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. शेतकऱ्यांना शेती उपयोगी खते औषधे इ. घेण्यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांचा फायदा होत आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांनी गावातील सीएससी सेंटर वर आपली केवायसी केली आहे. परंतु ही ई-केवायसी सक्सेसफुली सबमिट  (ekyc successfully submited ) झाली का हे चेक करायला हवं. कारण जर आपली ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली नसेल तर आपणास येणारा पी एम किसान सन्मान निधी योजना चा तेरावा हप्ता मिळणार नाही. काही शेतकऱ्यांनी घरबसल्या मोबाईल वर आधार otp च्या सहाय्याने Ekyc पूर्ण केली आहे.

नविन वर्षात के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता  नविन वर्षात के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 02, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.