शेतीमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञान आल्यामुळे कामे सोपे झाली आहे. शेती देखील डिजिटल होत चालली आहे, हे म्हणायला काही हरकत नाही. मोबाईलमुळे देखील जग जवळ आल्यासारखे वाटते. शेतकऱ्यांना हा स्मार्टफोन स्मार्ट बनवत आहे.
मोबाईलवरुन शेतकरी स्वतः आपल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करु शकता ई-पिक पाहणी ॲपद्वारे करु शकतो. तसेच पीकविमा काढलेला असेल तर नुकसान झाल्यास मोबाईलवरून तक्रार करुन पीकविमा नुकसान भरपाई मिळू शकता. सातबारा व फेरफार उतारे देखील ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. (Jamin Mojani Map)
आता शेतकरी स्वतः आपली जमीन मोबाईलवर मोजू शकतात. (Jamin Mojani App) आपण जमीन गुंठे, एकर, बिघा, हेक्टर हे मोजण्याचे एकक आहे. मोबाइलद्वारे तुम्ही एकर व गुंठ्यांत शेतजमीन किंवा इतर कोणताही जमीन मोजू शकता.
No comments: