शरद पवार ग्रामसमृध्दी योजना 2022 , गाय, म्हैस, शेळी पालन आणि कुक्कुटपालन गोठा साठी मिळणार 100% अनुदान
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अंतर्गत गोठा बांधण्यासाठी 100% अनुदान दिले जातात ,यामध्ये गाय व म्हैस यांच्याकरीता पक्का गोठा बांधणे,शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुट पालन शेड बांधणे,भु-संजीवनी नाडेप कंपोस्टींग यासाठी 100 % अनुदान मिळणार आहे. agriculture yojanaमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश हा ग्रामीण भागातील व्यक्तींना अकुशल कामाची मागणी केल्यावर कामे उपलब्ध करुन देणे व त्याद्वारे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करणे हा आहे. मुलभतू सुविधा कोणती द्यावीत यावर विचार करण्याची आवश्यकता असून त्यासाठी उद्दिष्टे स्पष्ट असणे आवश्यक आहे. agriculture yojana
अलीकडच्या काळात कमी जमिनीचा योग्य वापर करुन मोठे उत्पन्न मिळवल्याचे उदाहरण समाज माध्यमामध्ये मोठया प्रमाणावर उपलब्ध आहेत. agriculture yojanaतर मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत 3 फेब्रुवारी 2021 रोजी नवीन शासन निर्णय काढून ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राबवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. agriculture yojana
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काही योजनाच्या या संयोजनातून (Combination) “शरद पवार ग्रामसमृध्दी योजना” राज्य योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. agriculture yojana
No comments: