मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्ही तुषार सिंचन व ठिबक सिंचनासाठी अर्ज केलेले असाल आणि सब्सीडीची वाट बघात असाल सन 2022-23 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी 203 कोटी 09 लाख निधी वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र शासन यांचा 13 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय काढून माहिती देण्यात आली आहे. पुढील लेखाशिर्षकखाली सन 2022-23 मध्ये अर्धसकंल्पीत केलेल्या तरतुदीतनू खर्ची टाकावा. dbt.
या शासन निर्णयव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या बाहय हिश्श्याचा 137 कोटी 10 लाख (रु.एकशे सदोतीस कोटी दहा लाख फक्त) व राज्य हिश्श्याचा रु.65 कोटी 99 लाख (रु.पासष्ट्ठ कोटी नव्याण्णव लाख फक्त) निधी असा एकूण रु.203.09 कोटी (रु. दोनशे तीन कोटी नऊ लाख फक्त) निधीचे कोषागारातून आहरण व वितरण करण्याकरीता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मंबुई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेतज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुबंई यांना आहिण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. dbt. mahapocra. gov. in
मित्रांनो सदर निधी ज्या शेतकऱ्यांना मंजूर सब्सीडी मिळाला नाही अश्या शेतकऱ्यांना निधी थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. dbt. mahapocra. gov. i
No comments: