PM Awas Yojana 2023: प्रत्येकाचं हक्काचं घर असावं, यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली होती. 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे सरकारचे उद्दिष्ट आहे. मोदी सरकारने पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे ठरविलेले आहे.
आजही अनेक कुटुंबांना हक्काची घरे नाहीत. ही महत्त्वाची बाब लक्षात आल्याने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना 2024 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. केवळ पंतप्रधान आवास योजना ग्रामीणचा कालावधी वाढवला आहे. शहरी भागाचा कालावधी वाढवलेला नाही. (pm awas yojana maharashtra )
पीएम आवास योजना 2023 योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 14, 2023
Rating:
No comments: