Aadhar Card Update Rules: आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकाचं ओळखपत्र आहे. कोणतंही सरकारी काम असो किंवा इतर कोणत्याही आवश्यक कामांसाठी आता आधार कार्डची मागणी केली जाते. सिमकार्ड घ्यायचे असले तर आधार कार्ड आवश्यक आहे.
आधार कार्ड आज एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधारच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत
आवश्यक आहे. परंतु तुम्ही तुमचे आधार कार्ड किती वेळा अपडेट करू शकता हे माहिती आहे का? (Aadhar Card Update Rules in Marathi)
1) आधार कार्डवर नाव तुम्ही इतक्या वेळा बदलू शकता?आधार कार्डमधील नाव अपडेट फक्त दोनदाच करता येईल. यामध्ये तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असेल किंवा महिलांना लग्नानंतर आडनाव बदलायचे असेल तर हे बदलू शकता. aadhaar update new rules
2) aadhar update आधार कार्डवरील लिंग किती वेळा बदलू शकता?
UIDAI आधार कार्डमध्ये लिंग (Gender) अपडेट करण्याची फक्त एक संधी देते. aadhar card update rules
3) जन्मतारीख किती वेळा बदलू शकता?
UIDAI च्या नियमानुसार, आधार कार्डमध्ये जर एखाद्या व्यक्तीने चुकीची जन्मतारीख टाकली असेल तर ती एकदाच अपडेट केली जाऊ शकते. त्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. aadhar update guidelines
तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्याबाबतचे नियम समजलेच असेल.. तसेच ही माहिती सर्व नागरिकांसाठी महत्वाची आहे, त्यामुळे ही माहिती पुढे नक्की शेअर करा.
No comments: