महारास्ट्र राज्य व ग्रामउद्योग मंडळळातर्फे मध केंद योजना संपुर्ण राज्यभरात राभवण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मधूमाशी पालन करण्यार्याला प्रशिक्षणही देण्यात येत आहे. सोबतच मध केंद्राकडुन शासन हमी-भावाने मधही खरेदी केले जाते.
काय आहे योजना? राज्य सरकारद्वारे मधुमक्षिकापालन योजना राबवण्यात येत असून, लभार्थाना या योजनेमधे 50 टक्के अनुदान व 50 टक्के कर्ज देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.या योजनासाठी अटी काय? अर्जदार 18 वर्षं पेक्षा जास्त असावा आणि साक्षर असावा. तसेच स्वत:ची 1 एकर शेती व 10 दिवसाचे प्रक्षिषण घेणे आवश्यक आहे.
येथे करा अर्ज जिल्हा ग्रामोद्योग महामंडळ अधिकारी कार्यलय
लाभार्थी 7/12, आधारकार्ड आवश्यक कागदपत्रे सादर करुन अर्ज केल्यास अनुदान आणि कर्ज ऊपल्ब्ध होते.मधुमक्षिकापालन सदर योजनेची वेशिष्टे, अटी व शर्ती पूर्ण करुन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळ सादर केल्यास, त्यानूसार, संस्था व व्यक्ती निवड बाबद विचार करण्यात येतोअधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: