राज्य शासनाच्या वतीने समाज कल्याण विभाग, अंतर्गत व जिल्हा परिषद याच्यामार्फत महिलाना मोफत पिढाची गिरणी ही योजना सद्या महारास्ट्रातील जिल्ह्यात सुरु आहे.
नमस्कार, या योजनेत तुम्हीही अर्ज करु शकता आणि या मोफत पिठाची गिरणी लाभ तुम्ही मिळू शकता. याबद्दल आधिक जाणून घ्या..
या योजनेसाठी काय आहे पात्रता?
या योजनेय लाभ घेण्यासाठी महिला वय 18 ते 60 वर्ष आवश्यक.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार असणे आवश्यक
योजनेसाठी आवश्यक कागदपत्र?
स्वतःचा उत्पन्नाचा दाखला
घराचा 8 अ उतारा
10 वर्ग किवा 12 वर्ग मार्कशीट
आधार कार्ड
लाईट बिल
बँक पासबुक झेरॉक्स
तसेच या मोफत पिठाची गिरनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी, आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या महिलाना या योजनेचा लाभ मिळणार या योजनेत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन किवा ऑफ़लाईन अर्ज करण्यासाठी वरिल विभागास भेट द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: