या लेखात आपण नविन पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे ते जाणून घेणार आहोत. पॅन कार्ड हा महत्त्वाचा कागद आहे. बँक असो किवा ईतर कुठलेही कार्यालयात पॅन कार्ड अती आवश्यक आहे.
आयकर विभागाने पँन कार्ड काढणे अगदी सोपे झाले आहेत. आता तुम्ही पॅन कार्ड मोबाईल द्वारे ऑनलाईन काढून डाउनलोड करु शकता.आता पॅन कार्ड किवा आधार कार्ड तुम्ही डिजिटल स्वरूपात तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड Save करून पुढिल कामात उपयोग करु शकता.आयकर विभागाकडून यापुर्वी सूचना देण्यात आले आहेत की ज्यांच्याकडे यापूर्वी पॅन कार्ड आहे त्यांनी त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करायचे आहे .
जर तुम्ही 31 मार्च 2023 पूर्वी तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते.नमस्कार मित्रांनो, नवीन पॅन कार्ड मोबाईल वरून डाउनलोड करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
.jpg)
No comments: