नमस्कार मित्रानो आधार कार्ड धारकांसाठी(Aadhar card holders) महत्वाची बातमी. जर तुम्ही aadhar card चा वापर करत असाल तर ऐका, सरकारकडून नवीन आदेश आला आहे. जर तुम्ही या आदेशाचे पालन करू शकत नाहीत तर तुम्हाला खूप मोठी भरपाई द्यावी लागेल. आणि जर तुम्हाला aadhar update करण्यासाठी कोणी charge घेत असेल तर एक number पण सरकारने दिलेला आहे तुम्ही त्यावर तक्रार नोंदवू शकता.
UIDAI ने एका tweet द्वारे हे सांगितले आहे की जर कोणती agency तुमच्याडून aadhar update करण्यासाठी extra charge घेत असेल तर त्यावर कडक कारवाई (strict action) केली जाईल. याव्यतिरिक्त तुम्ही यासाठी 1947 या नंबर (Number) वर call करून तक्रार ही शकता.धार (aadhar card) एक महत्वपूर्ण document आहे त्यामुळे आपल्याला हे document आपल्या बँकेशी (Bank) लिंक (link) करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला आर्थिक व्यवहारामधे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आयकर विभागाकडून (Income tax) एका tweet द्वारे हे ही सांगितले गेले आहे की आयकर अधिनियम (Income tax Act) 1961 नुसार Pan card ला आधार (aadhar card) लिंक करण्याची शेवटची तारीख (last date) 31.03.2023 आहे. नाहीतर Pan card निष्क्रिय होऊन जाईल.
या लोकांना लागणार 10000 चा दंड.
आपल्याला सांगू इच्छितो जे कोणी लोक हे दोन्ही documents ( Aadhar card, Pan card) लिंक करून घेणार नाहीत त्यांचा Pan card तर बंद होईलंच. आणि त्यांनतर तो व्यक्ती बँकेमध्ये किंवा इतरत्र कोणताही online व्यवहार (Financial transaction) करू शकणार नाही आणि आपल्यावर आयकर अधिनियम (Income tax Act) 1961 च्या कलम 272 बी नुसार ₹ 10000 चा दंड ही होऊ शकतो.
No comments: