महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ शिष्यवृत्ती योजनेत मोठे बदल या लोकांना करता येणार अर्ज .Maharashtra Kamgar Kalyan Yojna 2023
पुढील योजना हि फक्त कामगार पाल्यांनसाठी आहे . यामध्ये असे कामगार येतात ज्यांच्या जून आणि डिसेंबर च्या वेतनातुन कामगार कल्याण निधी कपात होतो त्या कामगार पाल्याना याचा लाभ मिळणार आहे हि योजना 2023 साठीची आहे. या योजनेमध्ये सर्व प्रकारचे कारखाने , वीज कंपनी , त्यानंतर एस टी महामंडळ , बाकी सर्व महामंडळे, सर्व बँका , हॉटेल्स , एल आय सी , कापूस पणन महासघ , शेतकरी संघ , कृषी उद्योग महामंडळ , दूध संघ , नगर पालिका , महानगर परिषदा, अशा जागांवर जे कर्मचारी काम करतात अशा सर्व कामगारांचे पाल्य या योजनेसाठीसाठी पात्र असतील. Maharashtra Kamgar Kalyan Yojna 2022- 23याचा लाभ घेण्यासाठी किमान 9 वि पास ते पदवी व पदवीत्तोर अभ्यासक्रम ते पीएच डी पर्यंत अर्ज करता येतील . त्यानंतमिळेल.नियरींग , मेडिकल , तांत्रिक ,अशा अभ्यासक्रम असणाऱ्या विध्यार्थ्यांना सुद्धा फायदा मिळेल. अर्ज भरन्यासाठी किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. 60 पेक्षा जास्त गुण असतील तर त्यांना जास्त प्राधान्य मिळेल. जर कामगार पाल्य हा अपंग असेल तर त्यांना टक्केवारी ची कोणतीही बंधने नाहीत.
✅️ एवढी शिष्यवृत्ती मिळेल?
- 9 वि ते 12 वि :- रु 2000 /-
- 12 वि नंतर इंजिनियरींग मेडिकल पदवी व पुढे : – रु 5000
- 13 वि ते 15 वि : – रु 2500 /-
- MPSC प्रवेश परीक्षा उत्तीण :- रु 5000 /-
- 16 वि ते 17 वि :- 3000/ –
- UPSC परीक्षा उत्तीर्ण : – 8000 /-
- 10 वि नंतर डिप्लोमा आणि आय टी आय :- रु 2500 /-
- परदेश उच्च शिक्षण रु 50000 /-
- क्रीडा शिष्यवृती :- रु 2 ते 15 हजार /-
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लीक करा??
✅️ आवश्यक लागणारी कागदपत्रे.
Maharashtra Kamgar Kalyan Yojna 2022- 23
- ज्या कर्मचार्यांना त्यांच्या पाल्याचा अर्ज करायचा आहे अशा कर्मचार्यांनी आपल्या ऑफिस मधून लिन नंबर आणि पासवर्ड घ्यायचा .
- हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरावा लागेल .
- जे कामगार अर्ज करणार आहेत त्यांना केंद्राची वार्षिक 35 रु फी भरून सभासद व्हावे लागेल .
- पालक ज्या आस्थापनेत कामं करतात तेथील माहे जून ची म्हणजेच कामगार कल्याण निधीची रक्कम त्यातून कपात झालेली असावी . अशी पगार स्लिप.
- घरातील प्रत्येकाचे आधारकार्ड ची प्रत.
- विद्यार्थी यांचे मागील वर्षीचे गुणपत्रक.
- जर शिक्षणात गॅप पडला असेल तर गॅप द्यावा लागेल.
- अर्जदार पाल्य हा दिव्यांग असेल तर त्याचे सर्टिफिकेट स्कॅन करून जोडावे.
- विद्यार्थी यांचे बँक पासबुक लागेल.
- ज्या शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकत आहेत तेथील बोनाफाईड सोबत जोडावे.
No comments: