Full Width CSS

Bank Job | या सरकारी बँकांमध्ये मोठी भरती


 Bank Job बँकेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांकरिता बँकेत नोकरीच्या नव्या संधी समोर येत आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काही बँकांनी नोकर भरती करता अर्ज मागवलेले आहे. यामध्ये एसबीआय(SBI) सेंट्रल बँक ऑफ इंडिया(Central Bank of India) आणि इंडियन बँक (Indian Bank) मध्ये नोकरीच्या अधिसूचना जारी करण्यात आलेले आहेत एसबीआय मध्ये आजची अर्ज करण्याची तारीख शेवटची होती तर आता आपण बघू की स्टेट बँक ऑफ इंडिया सोडून कोणत्या बँकांमध्ये आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्या बँका कोणत्या आणि त्याची शेवटची तारीख तसेच पात्रता नियम व अटी काय आहेत.

दोन ठिकाणी आहे Bank job 

Central Bank of India Recruitment 2023 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मुख्य व्यवस्थापक स्केल चार मेन्सरीमध्ये आणि वरिष्ठ व्यवस्थापक स्केल तीन पेन्शन या पदांस करिता भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भरती करता 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपण centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कर्ज करू शकता.

Indian Bank SO Recruitment 2023 bank job करिता इंडियन बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर च्या म्हणजेच एसओ पदाकरता प्रतीची अधिसूचना जारी केलेली आहे या पदांसाठी पात्र उमेदवार भारतीय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर indiabank.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सुरू होण्याची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

Bank Job | या सरकारी बँकांमध्ये मोठी भरती Bank Job | या सरकारी बँकांमध्ये मोठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 10, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.