Full Width CSS

घरबसल्या पाहू शकता शेत जमीन कोणाच्या नावावर आहे.

 

Land Record Online |  घरब
सल्या पाहू शकता शेत जमीन कोणाच्या नावावर आहे.

Land Record Online |  घरबसल्या पाहू शकता शेत जमीन कोणाच्या नावावर आहे.

हे पाहण्यासाठी पूर्वीचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे.  तसेच पुढे काय काय बदल घेत गेले आपण आपल्या आपल्या वडिलांनी ही जमीन कोणाला विकली तर नाही ना किंवा या जमिनीचा कोणता करार झालेला तर नाही ना याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे सातबारा आणि आठ सारखे तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर पाच मिनिटात तुमच्या शेतीचा नकाशा पाहू शकता कोणते रस्ते तुमच्या शेताला आहे.  आणि तुमच्या शेताचा नकाशा तुम्हाला सातबारा आणि आठ सारखा तुम्हाला आपल्या मोबाईलवर पाच मिनिटात पाहायला मिळणार आहे तुमच्या शेता जवळील रस्ता कशाबद्दल बघायचा आहे पाच मिनिटात आपल्या मोबाईलवर पाहूया.
 तुमच्या गावचा नकाशा तुमच्याशी भूपक्ष महाराष्ट्र नकाशा निळ्या रंगात रांगोळीला असेल तसेच तुमच्या जमिनीचा शेजारी तर असेल त्यानंतर डावीकडे बाजूला फ्लोटिंग कारखान्यात किंवा जमीन कोणाच्या नावावर आहे त्यांना असेल तर शेतकऱ्यांना वरती किती जमीन आहे याची माहिती दिली असेल तर तुम्ही दिलेला गट क्रमांक ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांची नावे माहिती तुम्हाला त्या ठिकाणी लिहावी लागेल या माहितीच्या सर्वात शेवटी असतो त्यावर क्लिक केलं तर प्लॉट रिपोर्ट त्यांचे नाव आणि तिच्या नावावर किती जमीन आहे याची संपूर्ण माहिती मिळेल.

घरबसल्या पाहू शकता शेत जमीन कोणाच्या नावावर आहे. घरबसल्या पाहू शकता शेत जमीन कोणाच्या नावावर आहे. Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 10, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.