नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे marathikayda.com च्या विविध विषयातील माहिती देणाऱ्या संकेतस्थळावर या मध्ये आपण आज जो विषय चर्चा करणार आहोत तो आहे कि वाहन विमा किंवा Bike Insurance कोणता चांगला आणि त्याच कंपनीचा घ्यावा तसेच आम्ही या मध्ये आपल्याला सुविस्कर असेल आणि फायद्याचे असेल अश्या महाताच्या ५ कंपनी बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवट कोणत्या कंपनीचे घ्यावे हा निर्णय आपण पूर्ण लेख वाचूनच घ्यावा. यामध्ये आपण कोणत्या कंपनी कोण कोणते फायदे देतात आणि क्लेम सेटलमेंट या बद्दल माहिती दिलेली आहे. तरी आपल्या गाडीचा विमा संपला असेल किंवा नवीन घ्यायचा असेल तर नक्की आपण पूर्ण लेख वाचावा.
Bike Insurance तुम्हाला अपघात किंवा आग, चोरी, भूकंप, भूस्खलन इ. मध्ये होणारी वाहनाची नुकसान किंवा जीव नुकसान किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे उद्भवू शकणार्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मदत करतो तो Bike Insurance. देशात तुमची दुचाकी कायदेशीररीत्या चालविण्यासाठी किमान कोणताही थर्ड पार्टी बाईक विमा संरक्षण असणे आवश्यक आहे. सध्या, भारतात २४ पेक्षा जास्त कंपन्या आहेत ज्या Bike Insurance करून देतात. खालील यातीत आपण एकूण भारतातील वाहन विमा देणाऱ्या कंपन्याची लिस्ट बघणार आहोत. (स्रोत: IBAI चे इन्शुरन्स क्लेम इनसाइट्स पॉलिसीधारक हँडबुक – ६ वी आवृत्ती.)
सर्वोत्तम BIKE INSURANCE कोणता ? आणि त्यांचे वैशिष्ठ्य जाऊन घेऊ !
सदरील माहिती वर दिलेल्या स्रोत वरून ठराविक केसेस मधून घेतलेली आहे तरी यात काही बदल अपेक्षित आहेत.
ank | Insurer | Claims Settlement Ratio | No. of Claims Available For Processing |
1 | Edelweiss | 90.18% | 20778 |
2 | Universal Sompo | 89.29% | 318740 |
3 | Liberty Videocon | 88.18% | 132990 |
4 | Future Generali | 87.82% | 127763 |
5 | Kotak Mahindra General | 86.19% | 31807 |
6 | Go Digit | 84.83% | 169906 |
7 | Raheja QBE | 83.52% | 15385 |
9 | Acko | 79.92% | 52409 |
10 | Navi | 76.77% | 6357 |
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा सर्वोत्तम Bike Insurance कोणता ? आणि त्यांचे वैशिष्ठ्य जाऊन घेऊ ! या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.
LARGE PRIVATE SECTOR GENERAL INSURERS
Rank | Insurer | Claims Settlement Ratio | No. of Claims Available For Processing |
1 | IFFCO Tokio | 98.82% | 1017381 |
2 | Royal Sundaram | 92.61% | 238308 |
3 | HDFC ERGO | 90.68% | 448928 |
4 | SBI General | 89.74% | 201506 |
5 | Tata AIG | 88.67% | 918337 |
6 | Bajaj Allianz | 88.59% | 468992 |
7 | Cholamandalam | 87.89% | 266918 |
8 | ICICI Lombard | 85.12% | 1099920 |
9 | Reliance | 82.44% | 225820 |
10 | Shriram General | 79.86% | 148560 |
PUBLIC SECTOR GENERAL INSURERS |
Rank | Insurer | Claims Settlement Ratio | No. of Claims Available For Processing |
1 | Oriental Insurance | 95.54% | 291270 |
2 | New India | 91.09% | 825556 |
3 | National Insurance | 86.79% | 638525 |
4 | United India | 82.77% | 380136 |
No comments: