Full Width CSS

☑ *केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये ड्रायव्हर/कॉन्स्टेबल पदाच्या ४५१ जागा*


 ☑ *केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये ड्रायव्हर/कॉन्स्टेबल पदाच्या ४५१ जागा*

✍ पद : कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर (फायर सर्व्हिसेस ड्रायव्हर)

✍ पदसंख्या : एकूण ४५१ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी समकक्ष उत्तीर्ण, वाहन परवाना, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : भारत

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २३ जानेवारी २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ फेब्रुवारी २०२३

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

☑ *केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये ड्रायव्हर/कॉन्स्टेबल पदाच्या ४५१ जागा* ☑ *केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये ड्रायव्हर/कॉन्स्टेबल पदाच्या ४५१ जागा* Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.