Full Width CSS

☑ *भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या ७१ जागा जाहीर*


 ☑ *भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या ७१ जागा जाहीर*

✍ पद : असिस्टंट कमांडंट - जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट लायसन्स, टेक्निकल आणि लाँ ०१/२०२४ बॅच जाहीर

✍ पदसंख्या : एकूण ७१ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी, संबंधित पदवी, इतर प्रमाणपत्र

➡ वयोमर्यादा : दि. ०१ जुलै १९९४/१९९८ ते दि. ३० जून २००२/२००४ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५०/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २५ जानेवारी २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०९ फेब्रुवारी २०२३

*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
आपल्या गावातील *सुरेटा नोकरी मदत केंद्र* ला भेट द्या

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

☑ *भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या ७१ जागा जाहीर* ☑ *भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या ७१ जागा जाहीर* Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 08, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.