💳 पॅन कार्डचा गौर वापर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
● पॅन कार्डचा वापर तिथेच करा जिथे त्याची आवश्यकता असेल, ओळख पत्र म्हणून पॅन कार्डचा वापर करणे टाळा
● एखाद्या असुरक्षीत आणि व्हेरिफाय नसलेल्या वेबपोर्टवर काही माहिती सर्च करत असताना चुकनही तुमचा पॅन क्रमांक टाकू नका
● तुम्ही जर एखाद्या कामासाठी पॅन कार्डच्या झेरॉक्सचा वापर करणार असाल तर अशा झेरॉक्सवर सही आणि त्या दिवशीची तारीख टाकायला विसरू नका
● तुमच्या पॅन कार्डचा गैर वापर करून तुमच्या नावावर एखादा व्यक्ती परस्पर कर्ज घेऊ शकतो, अशी घटना होऊ नये म्हणून नियमितपणे आपला क्रेडिट स्कोर चेक करा.
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
February 11, 2023
Rating:
.jpg)

No comments: