Full Width CSS

सावधान! तुमचा मोबाईल गरम होतोय, काय? या गोष्टी कडे लक्ष द्या अन्यथा.


 

स्मार्ट फोन हा आजच्या युगात प्रत्येकाजवळ असतेच, फोन म्हणजे आजच्या युगातील साथीदार असे म्हटले जाते.असे आपण ज्याच्यापासून आता एक मिनिटही दूर राहू शकत नाही, अशी ही प्रिय वस्तू म्हणजे आपला स्मार्टफोन होय. लोकांना सध्या मनोरंजन आणि काही ऑफिशियल कामं ही स्मार्टफोनवरून करायला आवडत आहे.

होय, हा आपला जिवलग मित्र आपला मोबाईल आपला जीवही घेऊ शकतो. स्मार्टफोनचा हा चूकीचा पद्धतीने वापर केल्यास आपल्या जीवावर बेतू शकते. स्मार्टफोन जास्त गरम झाल्यास त्याचा स्फोट होणे किंवा आग लागण्यासारख्या मोठी दुर्घटना घडू शकतात.

जगातील सर्व इ-डिवाइस गरम होतातच. असे एकही डिवाइस नाही जे गरम होत नाहीत. म्हणजेच टीव्ही, फ्रीज, इत्यादी इलेक्टॉनिक्स वस्तू गरम होतात. मोबाईल गरम होण्याचे मुख्य कारण,म्हणजे त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करने. त्याचप्रमाने खालीन काही कारणे आहेत.

  1. जास्त वेळ व्हिडीओ शूटीग करत असने.
  2.  मोबाईल ब्राइटनेस वाढवून व्हिडीओ पाहणे.
  3. स्मार्टफोनमध्ये जून्या अप्प असणे
  4. मोबाईलमध्ये सॉफ्टवेयर अपडेट्सचा प्रॉब्लेम असणे.
  5. जास्त वेळ मोबाईलचा हॉट्सस्पॉट सुरूच असणे
  6. मोबाईल दुसर्याच्या चार्जरवरून मोबाईल चार्ज करणे / चार्ज करत असताना मोबाईल डाटा चालू असणे , किवा कडक उन्हात म्हणजेच मध्य दुपारी मोबाईल चार्ज करणे

कडक उन्हापासून म्हणजेच मध्य दुपारच्या उन्हात होतो ओव्हरहीट मोबाईल फोन स्फोट होण्याचे दुसरे कारण म्हणजे उन्हामुळे फोन खूप गरम होणे. या गरम झाल्यामूळे स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये दाब वाढतो. आणी अश्यात तुम्ही मोबाईल वापर केल्यास, त्याच्या आनखी दाब वाढतो. आणी  मोबाईल प्रक्रिया केल्या मुळे त्याची उष्णता वाढ होते, याच कारणमूळे स्फोट होण्याची शक्यता निर्माण होते. मोबाईल ओव्हरहिटींग आपल्यासाठी धोक्कादायक ठरु शकते, यापासूनच बचाव करण्यासाठी तुमचा मोबाईल उघड्यावर उन्हात ठेवू नका. मोबाईल गरम झाल्यास त्याचात कोणतीही प्रोसेस करु नका.

सावधान! तुमचा मोबाईल गरम होतोय, काय? या गोष्टी कडे लक्ष द्या अन्यथा. सावधान! तुमचा मोबाईल गरम होतोय, काय? या गोष्टी कडे लक्ष द्या अन्यथा. Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 11, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.