Full Width CSS

मोफत रेशन कार्ड योजना

 मोफत रेशन कार्ड योजना: नमस्कार मित्रांनो, सर्व नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे. रेशनकार्ड नवीन योजना म्हणजेच रेशनकार्ड योजनेंतर्गत नागरिकांना मोफत रेशनकार्ड मिळू लागले आहे. या योजनेअंतर्गत आजच्या बातम्यांच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या नागरिकांना किती दिवसांसाठी मोफत रेशन कार्ड मिळणार आहे. ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. रेशन कार्ड नवीन योजना

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ८१ कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशनचे अन्न दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेशनकार्ड नवीन योजना याबाबतचा हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. NFSL अंतर्गत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार पुढील वर्षी म्हणजे 2023 पर्यंत दोन लाख कोटी रुपये खर्च करून नागरिकांना मोफत रेशनकार्ड देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092



मोफत रेशन कार्ड योजना  मोफत रेशन कार्ड योजना Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 07, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.