Full Width CSS

WhatsApp without Internet update

 WhatsApp without Internet: आज अनेकजण व्हाट्सॲप वापरतात. व्हाट्सअप एवढे कामाचे झाले आहे की, यामुळे कामे देखील सोपे झाली आहे. व्हॉट्सॲप आपल्या यूजर्सला बेस्ट अनुभव देण्यासाठी नवीन फीचर आणत आहे. आताही नवीन फीचरवर व्हाट्सॲप काम करत आहे.

 

व्हाट्सॲप दिवसेंदिवस नवीन फिचर्स आणत आहे. यामुळे व्हाट्सॲपला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. (whatapp without internet news) आता पुन्हा जबरदस्त भन्नाट सुविधा व्हाट्सॲप देणार आहे, ज्याचा तुम्ही विचारही करु शकणार नाही. चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

 

आजकाल इंटरनेटशिवाय पर्याय नाही. इंटरनेट म्हटले की, नेट बॅलेन्स असं आपण म्हणतो. नेट बॅलेन्स असल्याशिवाय कोणतेही ऑनलाईन काम ह़ोत नाही. जसे युट्यूब पाहता येत नाही, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअपवर फोटो, मॅसेज, व्हिडिओ विना इंटरनेटशिवाय शेअर करता येत नाही. मात्र, आता व्हाट्सअप इंटरनेट नसले तरी चालणार आहे. (whatapp without internet connection)

hatsApp without Internet on Phone विना इंटरनेट व्हाट्सॲप वापरा

व्हाट्सअप विना इंटरनेट वापरण्यासाठी प्रॉक्सी नेटवर्कला कनेक्ट व्हावे लागेल.

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट होण्यासाठी WhatsApp सेटिंग्जवर जा.

यानंतर, तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी पर्यायावर क्लिक करायचे आहे.

काही कारणास्तव प्रॉक्सी कनेक्शन जोडल्यानंतरही तुम्ही संदेश पाठवू शकत नसल्यास, ते ब्लॉक केले जाऊ शकतात. या प्रकरणात, तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.

आता व्हाट्सॲप गुगल प्ले स्टोअरवरून अपडेट करा.

व्हॉट्सॲप म्हणते की जर तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्ही सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनवर सुरक्षित प्रॉक्सी स्रोत शोधू शकता.

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला WhatsApp सेटिंगमध्ये असणे आवश्यक आहे. तेथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटा पर्याय दिसेल.

यानंतर, प्रॉक्सी पर्यायावर क्लिक करा. प्रॉक्सी कनेक्ट केल्यानंतरही तुम्ही संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही विना इंटरनेट व्हाट्सॲप वापरु शकता.

WhatsApp without Internet update WhatsApp without Internet update Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 07, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.